दि . ११-०९-२०२२ (सकाळी ९:०० वाजता )
स्थान : श्री क्षेत्र भवानी मंदिर , चारठाणा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव
क्षण आठवणींचा व पुरस्कार सोहळा
नो काम, नो टेंशन. चला क्लिक करु फक्त दोस्ती आणि
जपुन ठेऊ हृदयात मस्ती करु सुविचारांनी समृध्द फोटो इन्डस्ट्री.
नक्की या ११ सप्टेंबर २०२२ ला आम्ही वाट बघतोय…